Dhaha Hajar Budhansathi Shanbhar Katha (दहा हजार बुद्धांसाठी शंभर कथा)

From The Sannyas Wiki
Jump to navigation Jump to search


ओशोंनी विदयापीठातल्या प्राध्यापकपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतभर भ्रमण केलं, ठिकठिकाणी प्रवचनं दिली. त्यांच्या प्रवचनांना हजारोंच्या संख्येने लोक जमत असत. या पहिल्या वहिल्या दिवसात राहण्याचा व प्रवास करण्याचा योग मा धर्म ज्योती हिला आला. त्या दिवसांच्या या कथा आहेत. या कथा ज्योतीच्या अंत:प्रेरणेतून, थेट अंत:करणातून प्रसवल्या आहेत. एक ’वाचलंच पाहिजे’ असं हे पुस्तक. या सारखं दुसरं पुस्तक अस्तित्त्वात नाही.
translated from
Hindi:
notes
time period of Osho's original talks/writings
(unknown)
number of discourses/chapters


editions

दहा हजार बुद्धांसाठी शंभर कथा

Year of publication : 2007
Publisher : Unmesh Prakashan
Edition no. :
ISBN
Number of pages : 126
Hardcover / Paperback / Ebook : P
Edition notes :
back cover