Nanak Nirankari Kavi (नानक निरंकारी कवी): Difference between revisions

From The Sannyas Wiki
Jump to navigation Jump to search
(Created page with "{{book| description =समाधीतले सिद्ध आणि ध्यानातले साधू गात आहेत. यती, सती, संतोष...")
 
No edit summary
 
Line 1: Line 1:
{{book|
{{book|
description =समाधीतले सिद्ध आणि ध्यानातले साधू गात आहेत. यती, सती, संतोषी, महान, शूरवीर गात आहेत. पंडित, विद्वान, ऋषीश्वर आणि त्यांचे वेद युगानुयुगे तुलाच गात आहेत. स्वर्गापासून पाताळापर्यंत तुझ्या गाण्याव्यतिरिक्त अजून कुठलेही स्वर नाहीत. हे अस्तित्व म्हणजे एक उत्सव आहे... जर तुम्ही कुणाला नाचताना बघाल, तर त्याला फुलं वाहून या. पण असं कुणी करत नाही. तसं केलं असतं, तर जगातले आश्रम, मठ यांचं स्वरूप बदलून गेलं असतं. तिथे उत्सव असता. गाणी, नृत्य असतं. एक महाकाव्य असतं निरंतर! |

translated = Hindi: ''[[Ek Omkar Satnam (एक ओंकार सतनाम)]]''
translated = Hindi: ''[[Ek Omkar Satnam (एक ओंकार सतनाम)]]'' (part)
::translated by Swati Chandorkar |
::translated by Swati Chandorkar |
notes = |
notes = |

Latest revision as of 16:54, 4 November 2017

समाधीतले सिद्ध आणि ध्यानातले साधू गात आहेत. यती, सती, संतोषी, महान, शूरवीर गात आहेत. पंडित, विद्वान, ऋषीश्वर आणि त्यांचे वेद युगानुयुगे तुलाच गात आहेत. स्वर्गापासून पाताळापर्यंत तुझ्या गाण्याव्यतिरिक्त अजून कुठलेही स्वर नाहीत. हे अस्तित्व म्हणजे एक उत्सव आहे... जर तुम्ही कुणाला नाचताना बघाल, तर त्याला फुलं वाहून या. पण असं कुणी करत नाही. तसं केलं असतं, तर जगातले आश्रम, मठ यांचं स्वरूप बदलून गेलं असतं. तिथे उत्सव असता. गाणी, नृत्य असतं. एक महाकाव्य असतं निरंतर!
translated from
Hindi: Ek Omkar Satnam (एक ओंकार सतनाम) (part)
translated by Swati Chandorkar
notes
time period of Osho's original talks/writings
(unknown)
number of discourses/chapters

editions

नानक निरंकारी कवी

Year of publication : 2015
Publisher : Mehta Publishing House Pune
Edition no. :
ISBN 9788184986969 (click ISBN to buy online)
Number of pages : 136
Hardcover / Paperback / Ebook : P
Edition notes :