Osho Patanjal Yog, Bhag 1 (ओशो पातंजल योग, भाग १)
- एकटं एक बीज सा-या पॄथ्वीला हिरवीगार, हरित बनवू शकतं... एकटा एक बुद्ध नव्या चैतन्यानं अन नव्या मानवतेनं सा-या पॄथ्वीला आग्नेय बनवू शकतो. व्यथेत आकंठ बुडालेल्या या पॄथ्वीची तुम्हीच काय ती एकमात्र आशा आहात... तेव्हा तुम्ही बुद्ध बनण्याच्या प्रश्नापेक्षा या पॄथ्वीग्रहाला वाचवण्याचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे... कारण ही सजीव सॄष्टी परमात्म्याची आहे, दिव्य आहे हे जाणणारेच या ग्रहाला वाचवू शकतील.
- translated from
- Hindi: Patanjali Yog-Sutra, Bhag 1 (पतंजलि योग-सूत्र, भाग एक) (part?)
- notes
- time period of Osho's original talks/writings
- (unknown)
- number of discourses/chapters
editions
ओशो पातंजल योग, भाग १
|