Shakyatanchi Chahul Cheteneche Dwar (शक्यतांची चाहूल चेतनेचे व्दार)

From The Sannyas Wiki
Jump to navigation Jump to search


’उदया’ कहीच केलं जाऊ शकतं नाही, जे जे केलं जातं ते आज, आत्ता, या क्षणी! ज्या ’उदया’बद्दल आम्ही बोलतो तो आमच्या कल्पनेव्यतिरिक्त आणखी कुठंही नाही. कधीही नसेल. ’उदया’ कधी येतच नाही. येतो, तो ’आज’ पण मन ’उदया’त जगतं. जे उगवत नाही. हा उदयाचा प्रवाह, येणा-या उदयाच्या लांबच लांब कल्पनांचे थर मनावर साचत जातात. मनाचा ताण वाढतच जातात. याचा भार मोठा असतो; पण तो आपल्याला कधीच कळत नाही. ज्या ओझ्याची आपल्याला सवय नसते. तीच ओझी आपल्याला जाणवतात. या भविष्याच्या ओझ्याची सवय आपल्याला जन्माच्या क्षणापासून होऊ लागते. म्हणून ते आपल्याला जाणवत नाही.
translated from
Hindi:
notes
time period of Osho's original talks/writings
(unknown)
number of discourses/chapters


editions

शक्यतांची चाहूल चेतनेचे व्दार

Year of publication : 2010
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.
Edition no. :
ISBN 9788177864700 (click ISBN to buy online)
Number of pages : 145
Hardcover / Paperback / Ebook : P
Edition notes :
back cover