Aal Dhyanach Tuphan (आलं ज्ञानाचं तुफान)

From The Sannyas Wiki
Jump to navigation Jump to search


ज्योतिष आहे विज्ञान अव्दैतचं ज्योतिष हे आनंदाचं व्दार आहे. जर आपण त्याच्याकडे अशा दॄष्टीनं पाहिलं की ते आपली अस्मिता दूर करतं, आपला अहंकार नष्ट करतो- तर आपल्याला कळेल की ज्योतिष हा धर्म आहे. पण जेव्हा आपण बाजारात रस्त्यावर बसलेल्या ज्योतिषाला ’आमची लॉटरी लागेल का?’ सारखे प्रश्न आपण विचारतो, तेव्हा त्या प्रश्नांमागे आपला अहंकार असतो... आणि ज्योतिष हे अहंकाराच्या पूर्णपणे विरूद्ध आहे ही मौज आहे! अंतर्यात्रा ’मी’ खेरिज दुसरं कुठलं स्वप्न नाहीये, असत्य नाहीये. तेव्हा या ’मी’ चा शोध घ्या... ’मी’ चा हा पहाड तुटून गेला तर प्रेमाचा झरे वहायला लागतील... तेव्हा मग हॄदय प्रेमाच्या संगीतानं ओथंबून जाईल आणि मग एक आगळीच यात्रा- जीवनाच्या केंद्राप्रत नेणारी यात्रा सुरू होईल... आलं ज्ञानाचं तुफान : संत कबीर ’खरं ज्ञान म्हणजे वादळ आहे, भयंकर तुफान आहे... तुम्ही वाळूवर आपली नावं कोरून ठेवली आहेत पण ज्ञानाचं वादळ येतं आणि तुमची नावं पुसून जातात... या ज्ञानाला साद घालणं म्हणजे आपल्या मॄत्यूला, अहंकाराच्या मृत्यूला आमंत्रण आहे!’ एस धम्मो सनंतनो गौतम बुद्ध हिमालयासारखे आहेत. त्यांची तुलना होऊच शकत नाही. सा-या मानवजातीच्या इतिहासात असं गौरवशाली नाव दुसरं नाही. बुद्ध, धर्माचे पहिले वैज्ञानिक आहेत. त्यांचा धर्म विश्लेषणानं सुरू होतो आणि परम संश्र्लेषणावर समाप्त होतो. तो संदेहानं सुरू होतो आणि परमश्रध्देवर समाप्त होतो...
translated from
Hindi:
notes
time period of Osho's original talks/writings
(unknown)
number of discourses/chapters
10


editions

आलं ज्ञानाचं तुफान

Year of publication : Jan 1978
Publisher :
Edition no. :
ISBN
Number of pages :
Hardcover / Paperback / Ebook :
Edition notes : First edition.

आलं ज्ञानाचं तुफान

Year of publication : Apr 1994
Publisher : Swami Amrit Bodhidharma
Edition no. :
ISBN
Number of pages : 290
Hardcover / Paperback / Ebook : H
Edition notes : Second edition.