Priya Atman (प्रिय आत्मन): Difference between revisions

From The Sannyas Wiki
Jump to navigation Jump to search
No edit summary
(correct info)
Line 1: Line 1:
{{book|
{{sanbook|  
description ="सत्य निरंजन निष्ठावान है उनकी श्रद्ध मुझमें गहरी है उनका लगाव गहरा है चुपचाप छाया की तरह मेरे काम में लगे रहते है जो लोग पूना में मेरे बहुत निकट आए है, उनमें निरंजन एक है" -ओशो हे पुस्तक लिहून बागमारांनी ओशोंचे विचार इतरांना वाटण्याचे फार चांगले काम- शुभ काम केले आहे. ओशोंच्या संपर्कात आलेल्या इतर साधकांना-संन्याशांना हे पुस्तक वाचताना स्वत:चे अनुभव आठवतील आणि नवीन वाचकांना ओशोंची म्हणजे एका असीम व्यक्तिमत्त्वाची थोडीशी ओळख होईल. -यशवंत देव. श्री. बागमार यांनी त्यांचे अनुभव, ते क्षण जे ओशोंच्या संगतीने सुगंधित झाले ते कथन केले आहेत अतिशय साध्या सरळ वाक्यरचनेने. आश्चर्य आहे ते हे की या अनुभव कथांमध्ये कुठेही ’बागमार’ दिसत नाहीत. -स्वाती चांदोरकर ’प्रिय आत्मन’ हे स्वामी सत्य निरंजन यांच्या ’स्मॄतिगंध’ पुस्तकाचं शीर्षक वाचलं आणि मन मोहरून गेलं हे ’स्मॄतिगंध’ आस्वाद घेण्यासारखं आहे, वाचनीय आहे, मननीय आहे व आचरणीय आहे, अनुकरणीयही आहे.’ - मॄणलिनी जोशी ’प्रिय आत्मन’च्या रूपानं एक सुखसोहळा मी अनुभवला. ओशोंच्या व सत्य निरंजन यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण उजळताना तो अगदी जमिनीवर उतरून खरेपणाची प्रचिती देण्यासारखा व्यक्त केला आहे. श्रद्धेचा अपार सुगंध या लेखनाला आहे. साधकांची लीनता आहे. - प्रविण दवणे |
description = "सत्य निरंजन निष्ठावान है उनकी श्रद्ध मुझमें गहरी है उनका लगाव गहरा है चुपचाप छाया की तरह मेरे काम में लगे रहते है जो लोग पूना में मेरे बहुत निकट आए है, उनमें निरंजन एक है" -ओशो हे पुस्तक लिहून बागमारांनी ओशोंचे विचार इतरांना वाटण्याचे फार चांगले काम- शुभ काम केले आहे. ओशोंच्या संपर्कात आलेल्या इतर साधकांना-संन्याशांना हे पुस्तक वाचताना स्वत:चे अनुभव आठवतील आणि नवीन वाचकांना ओशोंची म्हणजे एका असीम व्यक्तिमत्त्वाची थोडीशी ओळख होईल. -यशवंत देव. श्री. बागमार यांनी त्यांचे अनुभव, ते क्षण जे ओशोंच्या संगतीने सुगंधित झाले ते कथन केले आहेत अतिशय साध्या सरळ वाक्यरचनेने. आश्चर्य आहे ते हे की या अनुभव कथांमध्ये कुठेही ’बागमार’ दिसत नाहीत. -स्वाती चांदोरकर ’प्रिय आत्मन’ हे स्वामी सत्य निरंजन यांच्या ’स्मॄतिगंध’ पुस्तकाचं शीर्षक वाचलं आणि मन मोहरून गेलं हे ’स्मॄतिगंध’ आस्वाद घेण्यासारखं आहे, वाचनीय आहे, मननीय आहे व आचरणीय आहे, अनुकरणीयही आहे.’ - मॄणलिनी जोशी ’प्रिय आत्मन’च्या रूपानं एक सुखसोहळा मी अनुभवला. ओशोंच्या व सत्य निरंजन यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण उजळताना तो अगदी जमिनीवर उतरून खरेपणाची प्रचिती देण्यासारखा व्यक्त केला आहे. श्रद्धेचा अपार सुगंध या लेखनाला आहे. साधकांची लीनता आहे. - प्रविण दवणे |
translated = Hindi: |
author= [[Sw Satya Niranjan]] (P.C.Bagmar) |
notes = |
language = Marathi|
period = | year= |
notes = Translation from Hindi ''[[Mere Priy Atman (मेरे प्रिय आत्मन)]]''. |
nofd = |
editions =  
editions =
{{TLBookedition|Priya Atman - Marathi.jpg| |2008|Utkarsha Prakashan| |9788174252319|240|P|
{{TLBookedition|Priya Atman - Marathi.jpg| |2008|Utkarsha Prakashan| |9788174252319|240|P|
::[[Image:Priya Atman back cover - Marathi.jpg|200px|left|thumb|back cover]] }}
::[[Image:Priya Atman back cover - Marathi.jpg|200px|left|thumb|back cover]] }}
|
|
language = Marathi|
}}
}}
[[category:Books on Osho]]

Revision as of 11:51, 13 July 2019


"सत्य निरंजन निष्ठावान है उनकी श्रद्ध मुझमें गहरी है उनका लगाव गहरा है चुपचाप छाया की तरह मेरे काम में लगे रहते है जो लोग पूना में मेरे बहुत निकट आए है, उनमें निरंजन एक है" -ओशो हे पुस्तक लिहून बागमारांनी ओशोंचे विचार इतरांना वाटण्याचे फार चांगले काम- शुभ काम केले आहे. ओशोंच्या संपर्कात आलेल्या इतर साधकांना-संन्याशांना हे पुस्तक वाचताना स्वत:चे अनुभव आठवतील आणि नवीन वाचकांना ओशोंची म्हणजे एका असीम व्यक्तिमत्त्वाची थोडीशी ओळख होईल. -यशवंत देव. श्री. बागमार यांनी त्यांचे अनुभव, ते क्षण जे ओशोंच्या संगतीने सुगंधित झाले ते कथन केले आहेत अतिशय साध्या सरळ वाक्यरचनेने. आश्चर्य आहे ते हे की या अनुभव कथांमध्ये कुठेही ’बागमार’ दिसत नाहीत. -स्वाती चांदोरकर ’प्रिय आत्मन’ हे स्वामी सत्य निरंजन यांच्या ’स्मॄतिगंध’ पुस्तकाचं शीर्षक वाचलं आणि मन मोहरून गेलं हे ’स्मॄतिगंध’ आस्वाद घेण्यासारखं आहे, वाचनीय आहे, मननीय आहे व आचरणीय आहे, अनुकरणीयही आहे.’ - मॄणलिनी जोशी ’प्रिय आत्मन’च्या रूपानं एक सुखसोहळा मी अनुभवला. ओशोंच्या व सत्य निरंजन यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण उजळताना तो अगदी जमिनीवर उतरून खरेपणाची प्रचिती देण्यासारखा व्यक्त केला आहे. श्रद्धेचा अपार सुगंध या लेखनाला आहे. साधकांची लीनता आहे. - प्रविण दवणे
author
Sw Satya Niranjan (P.C.Bagmar)
language
Marathi
notes
Translation from Hindi Mere Priy Atman (मेरे प्रिय आत्मन).

editions

प्रिय आत्मन

Year of publication : 2008
Publisher : Utkarsha Prakashan
Edition no. :
ISBN 9788174252319 (click ISBN to buy online)
Number of pages : 240
Hardcover / Paperback / Ebook : P
Edition notes :
back cover