Sampa Rohidasa, Bhag 2 : Chandanache Sange Taruvar Chandan (संप रोहिदास, माग २ : चंदनाचे संगे तरुवर चंदन)

From The Sannyas Wiki
Jump to navigation Jump to search


ओशोंच्या शिकवणी एखाद्या शैक्षणिक संस्थेत नव्हे तर अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या व्याख्यानांमध्ये आहेत. ह्या व्याख्यानांमध्ये विनोदही असत. एखाद्या गोष्टीवर त्यांनी दिलेला भर कायम तसाच राहिला असे नाही; विरोधाभास आणि विसंगत्यांमध्ये रमणाऱ्या ओशोंचा उपदेश त्यामुळेच सारांशित करण्यास अवघड आहे. बुद्धत्व पावलेल्या व्यक्तींच्या पारंपरिक वर्तनापेक्षा ओशोंचे वर्तन अतिशय वेगळे होते. त्यांची सुरुवातीची व्याख्याने तर विनोदासाठी आणि काहीही गंभीरपणे न घेण्यासाठी लोकप्रिय झाली. असे सर्व वर्तन, मग ते लहरी आणि पचण्यास अवघड असले तरी लोकांना मनापलीकडे नेऊन रुपांतरित करण्यासाठीचे एक तंत्र समजले गेले.
translated from
Hindi:
notes
time period of Osho's original talks/writings
(unknown)
number of discourses/chapters


editions

संप रोहिदास, माग २ : चंदनाचे संगे तरुवर चंदन

Year of publication : Oct 1989
Publisher : Sw Amrit Bodhidharma
Edition no. :
ISBN
Number of pages : 170
Hardcover / Paperback / Ebook : P
Edition notes :