Mrutyuche Amarttva (मृत्यूचं अमरत्व)

From The Sannyas Wiki
Revision as of 16:42, 4 November 2017 by Dhyanantar (talk | contribs) (Created page with "{{book| description =मृत्यूच्या प्रत्यक्ष क्षणी आपण मृत्यूला जाणू शकत नाही, पण...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search


मृत्यूच्या प्रत्यक्ष क्षणी आपण मृत्यूला जाणू शकत नाही, पण आयोजित मरण होऊ शकतं. या आयोजित मरणालाच ‘ध्यान’, ‘योग’, ‘समाधी’ असं म्हणतात. मृत्यू सावली आहे. आता सावलीपासून कुणी पळेल, तर कधी पळू शकणार नाही. याचा अर्थ असा नाही की, सावली बलशाली आहे. याचा अर्थ इतकाच की, सावली नाहीच. त्यामुळे तिला जिंकण्याचा प्रश्न येतच नाही. जे मुळातच नाही, त्याला जिंकता येत नाही. म्हणून लोक मृत्यूकडून हरतात, कारण मृत्यू म्हणजे जीवनाची सावली. म्हणून हे आवश्यक आहे की, आपण आपल्या स्वेच्छेने मृत्यूत उतरावं – ध्यानात; समाधीत!
translated from
Hindi: Main Mrityu Sikhata Hoon (मैं मृत्‍यु सिखाता हूं) (part?)
translated by Swati Chandorkar
notes
time period of Osho's original talks/writings
(unknown)
number of discourses/chapters


editions

मृत्यूचं अमरत्व

Year of publication : 2015
Publisher : Mehta Publishing House Pune
Edition no. :
ISBN 9788184987027 (click ISBN to buy online)
Number of pages : 180
Hardcover / Paperback / Ebook : P
Edition notes :