Patha-Pradip (पथ-प्रदीप)

From The Sannyas Wiki
Revision as of 06:20, 8 November 2017 by Dhyanantar (talk | contribs) (Created page with "{{book| description =या जगात स्वत:पलीकडे कशाचीच प्राप्ती खरी नव्हे. हे लक्षात ठ...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search


या जगात स्वत:पलीकडे कशाचीच प्राप्ती खरी नव्हे. हे लक्षात ठेवा. जे स्वत:ला शोधतात, त्यांनाच खरी प्राप्ती होते आणि जे इतरही काही शोधीत राहतात, त्यांच्या हाती शेवटी अपयश आणि दु:खच येते. वासनेच्या मागे धावणारे लोक नष्ट झाले आहेत, नष्ट होत आहेत आणि नष्ट होतील. तो मार्ग आत्मनाशाचा होय. वासनेची तॄप्ती कधीच होत नाही. तिच्या मागे जितके धावावे, तितकी अतॄप्ती वाढतच जाते. जेव्हा व्यक्ती मागे वळून पाहते आणि स्वत:त प्रवेश करते, तेव्हाच ती वासनेतून मुक्त होऊ शकते.
translated from
Hindi:
notes
time period of Osho's original talks/writings
(unknown)
number of discourses/chapters


editions

पथ-प्रदीप

Year of publication : 2009
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.
Edition no. :
ISBN 978-81-7786-471-7 (click ISBN to buy online)
Number of pages : 176
Hardcover / Paperback / Ebook : P
Edition notes :
[[Image:Patha-Pradip back cover -
Marathi.jpg|200px|left|thumb|back cover]]