Sad Ghalato Kabir (साद घालतो कबीर)

From The Sannyas Wiki
Revision as of 05:37, 5 November 2017 by Dhyanantar (talk | contribs) (Created page with "{{book| description =ओशो हे नेहमीच ताजेतवाने अशा धार्मिकतेचे प्रथम पुरुष. सर्व...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search


ओशो हे नेहमीच ताजेतवाने अशा धार्मिकतेचे प्रथम पुरुष. सर्वस्वी अनोखे ज्ञानी, गूढवादी. कबीरांचे `दोहे` म्हणजे मानवी जीवनाच्या विविध रूपांची विणलेली शालच! एक एक धागा म्हणजे जीवनमूल्यांचा एक एक पैलू! प्रेम, स्वप्न, सत्य, अहंकार, पद, प्रतिष्ठा, सतीप्रथा यांचा चपखल उदाहरणांसह तपशील ही कबीरांची खासियत. कबीरांचे हे वैशिष्ट्य फार विचारपूर्वक `ओशो` आपल्याला रसाळ विवेचनातून उलगडून दाखवतात. वर्तमानात जगायला शिकत भविष्यावर नजर ठेवायला सांगणारे कबीर संसारात राहून मुक्त होण्याचं सूत्र सांगतात. परमेश्वराच्या या विश्वपसाऱ्यात `आपलं` काही नाही. जे आहे ते `त्याचं` आहे म्हणूनच आपल्यानंतर जे उरतं तेच `सत्य`. गुरूची महती सांगताना `गुरू हा परमेश्वराजवळ पोहोचण्याचा संकेत आहे` असं सांगणारे कबीर अखेर म्हणतात, `मी पूर्णत: परमेश्वराला मिळवलं आहे.` `कहै कबीर मै पूरा पाया!`
translated from
Hindi: Kahai Kabir Main Pura Paya (कहै कबीर मैं पूरा पाया) (part?)
translated by Meena Takalkar
notes
time period of Osho's original talks/writings
(unknown)
number of discourses/chapters


editions

साद घालतो कबीर

Year of publication : 2009
Publisher : Mehta Publishing House Pune
Edition no. :
ISBN 9788184980332 (click ISBN to buy online)
Number of pages : 280
Hardcover / Paperback / Ebook : P
Edition notes :