Shivsutra, Bhag 1 (शिवसूत्र, भाग १): Difference between revisions
Jump to navigation
Jump to search
Dhyanantar (talk | contribs) (Created page with "{{book| description =बीजासारखे रुजा आणि वृक्षासारखे व्हा. थेंबासारखे, लाटेसार...") |
Dhyanantar (talk | contribs) No edit summary |
||
Line 1: | Line 1: | ||
{{book| | {{book| | ||
description =बीजासारखे रुजा आणि वृक्षासारखे व्हा. थेंबासारखे, लाटेसारखे मिसळून जा आणि सागरासारखे व्हा. बुडून जा! विरून जा! मिसळून जा. आत्मसरोवरात, सर्वस्वानं एकरूप होऊन जा; म्हणजे तुम्ही महासागर व्हाल! विशाल व्हाल! मग तुम्हाला कुठलीच सीमा नाही, कुठलंच दु:ख नाही, वेदना नाही मग तुम्ही दीनवाणे नाही, दरिद्री नाही. मग तुम्ही असाल समृद्धसंपन्न, सम्राट. परमेश्वराची सगळी रूपं तुमची आहेत. मग तुम्ही ‘तुम्ही’ नाही; तुम्ही परमेश्वर आहात! | | description =बीजासारखे रुजा आणि वृक्षासारखे व्हा. थेंबासारखे, लाटेसारखे मिसळून जा आणि सागरासारखे व्हा. बुडून जा! विरून जा! मिसळून जा. आत्मसरोवरात, सर्वस्वानं एकरूप होऊन जा; म्हणजे तुम्ही महासागर व्हाल! विशाल व्हाल! मग तुम्हाला कुठलीच सीमा नाही, कुठलंच दु:ख नाही, वेदना नाही मग तुम्ही दीनवाणे नाही, दरिद्री नाही. मग तुम्ही असाल समृद्धसंपन्न, सम्राट. परमेश्वराची सगळी रूपं तुमची आहेत. मग तुम्ही ‘तुम्ही’ नाही; तुम्ही परमेश्वर आहात! | | ||
translated = Hindi: ''[[Shiv Sutra (शिव-सूत्र)]]'' (part) | translated = Hindi: ''[[Shiv-Sutra (शिव-सूत्र)]]'' (part) | ||
::translated by Vrushali Patwardhan | | ::translated by Vrushali Patwardhan | | ||
notes = | | notes = | |
Latest revision as of 08:13, 7 September 2018
- बीजासारखे रुजा आणि वृक्षासारखे व्हा. थेंबासारखे, लाटेसारखे मिसळून जा आणि सागरासारखे व्हा. बुडून जा! विरून जा! मिसळून जा. आत्मसरोवरात, सर्वस्वानं एकरूप होऊन जा; म्हणजे तुम्ही महासागर व्हाल! विशाल व्हाल! मग तुम्हाला कुठलीच सीमा नाही, कुठलंच दु:ख नाही, वेदना नाही मग तुम्ही दीनवाणे नाही, दरिद्री नाही. मग तुम्ही असाल समृद्धसंपन्न, सम्राट. परमेश्वराची सगळी रूपं तुमची आहेत. मग तुम्ही ‘तुम्ही’ नाही; तुम्ही परमेश्वर आहात!
- translated from
- Hindi: Shiv-Sutra (शिव-सूत्र) (part)
- translated by Vrushali Patwardhan
- notes
- time period of Osho's original talks/writings
- (unknown)
- number of discourses/chapters
editions
शिवसूत्र, भाग १
|