Sampa Rohidasa, Bhag 2 : Chandanache Sange Taruvar Chandan (संप रोहिदास, माग २ : चंदनाचे संगे तरुवर चंदन)
- ओशोंच्या शिकवणी एखाद्या शैक्षणिक संस्थेत नव्हे तर अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या व्याख्यानांमध्ये आहेत. ह्या व्याख्यानांमध्ये विनोदही असत. एखाद्या गोष्टीवर त्यांनी दिलेला भर कायम तसाच राहिला असे नाही; विरोधाभास आणि विसंगत्यांमध्ये रमणाऱ्या ओशोंचा उपदेश त्यामुळेच सारांशित करण्यास अवघड आहे. बुद्धत्व पावलेल्या व्यक्तींच्या पारंपरिक वर्तनापेक्षा ओशोंचे वर्तन अतिशय वेगळे होते. त्यांची सुरुवातीची व्याख्याने तर विनोदासाठी आणि काहीही गंभीरपणे न घेण्यासाठी लोकप्रिय झाली. असे सर्व वर्तन, मग ते लहरी आणि पचण्यास अवघड असले तरी लोकांना मनापलीकडे नेऊन रुपांतरित करण्यासाठीचे एक तंत्र समजले गेले.
- translated from
- Hindi:
- notes
- time period of Osho's original talks/writings
- (unknown)
- number of discourses/chapters
editions
संप रोहिदास, माग २ : चंदनाचे संगे तरुवर चंदन
|