Sampa Rohidasa, Bhag 2 : Chandanache Sange Taruvar Chandan (संप रोहिदास, माग २ : चंदनाचे संगे तरुवर चंदन): Difference between revisions

From The Sannyas Wiki
Jump to navigation Jump to search
(Created page with "{{book| description =ओशोंच्या शिकवणी एखाद्या शैक्षणिक संस्थेत नव्हे तर अनेकां...")
 
No edit summary
Line 6: Line 6:
nofd = |
nofd = |
editions =
editions =
{{TLBookedition|Chandanache Sange Taruvar Chandan - Marathi.jpg| |1989|Jivan Jagruti Kendra| ||170|P| }}
{{TLBookedition|Chandanache Sange Taruvar Chandan - Marathi.jpg| |1989|Jivan Jagruti Kendra| ||170|P|
::[[Image:Chandanache Sange Taruvar Chandan back cover - Marathi.jpg|200px|left|thumb|back cover]] }}
|
|
language = Marathi|
language = Marathi|
}}
}}

Revision as of 06:12, 7 November 2017


ओशोंच्या शिकवणी एखाद्या शैक्षणिक संस्थेत नव्हे तर अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या व्याख्यानांमध्ये आहेत. ह्या व्याख्यानांमध्ये विनोदही असत. एखाद्या गोष्टीवर त्यांनी दिलेला भर कायम तसाच राहिला असे नाही; विरोधाभास आणि विसंगत्यांमध्ये रमणाऱ्या ओशोंचा उपदेश त्यामुळेच सारांशित करण्यास अवघड आहे. बुद्धत्व पावलेल्या व्यक्तींच्या पारंपरिक वर्तनापेक्षा ओशोंचे वर्तन अतिशय वेगळे होते. त्यांची सुरुवातीची व्याख्याने तर विनोदासाठी आणि काहीही गंभीरपणे न घेण्यासाठी लोकप्रिय झाली. असे सर्व वर्तन, मग ते लहरी आणि पचण्यास अवघड असले तरी लोकांना मनापलीकडे नेऊन रुपांतरित करण्यासाठीचे एक तंत्र समजले गेले.
translated from
Hindi:
notes
time period of Osho's original talks/writings
(unknown)
number of discourses/chapters


editions

संप रोहिदास, माग २ : चंदनाचे संगे तरुवर चंदन

Year of publication : 1989
Publisher : Jivan Jagruti Kendra
Edition no. :
ISBN
Number of pages : 170
Hardcover / Paperback / Ebook : P
Edition notes :
back cover